सोशल मीडियावर नम्रता मल्लची क्रेझ दिवसंदिवस वाढतच आहे.
अशात नम्रताने तिचा लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे.
हा व्हिडिओ शेअर करताच साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे.
या व्हिडिओमध्ये नम्रता प्रचंड हाॅट दिसत आहे.
चाहते तिच्या या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.