रश्मिका मंदानाही साऊथची लोकप्रिय अभिनेत्री आहे.

नॅशनल क्रश म्हणून रश्मिकाचे नाव घेतले जाते.

ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

सध्या रश्मिकाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 फोटोंमध्ये तिचा मनमोहक लूक दिसत आहे.