अभिनेत्री नयनतारा ही साऊथमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

मागील काही दिवसांपूर्वी नयनतारा लग्नबंधनात अडकली आहे.

नयनताराने विघ्नेश शिवनसोबत लग्न केले आहे.

अशातच त्यांचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

त्यांच्या चाहत्यांना त्यांचे हे फोटो खूप आवडले आहेत.