राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली

मात्र बाबा सिद्दिकी यांचे बॉलीवूड कलाकारांशी खूप चांगले संबंध होते

सलमान खान सोबत बाबा सिद्दिकी अतिशय चांगले मित्र होते

तसेच अभिनेता संजय दत्त सुद्धा त्यांचा जवळचा मित्र होता

त्यांच्या इफ्तार पार्टी बॉलीवूड मध्ये अतिशय प्रसिद्ध होत्या

सलमान खान आणि शाहरुख खान यांची समेट घडवून आणण्याचे कामही बाबा सिद्दिकी यांनीच केले होते