अभिनेत्री नीना गुप्ता हीचा साेशल मीडियावर खूप माेठा चाहता वर्ग आहे.

ती कायमच स्वत:चे फाेटाे आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधते.

अशातच अभिनेत्रीनं तिचे लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री चालताना दिसत आहे.

चाहते तिच्या या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.