बाॅलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया
नेहा धूपिया साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात सक्रिय असते.
अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फाेटाेमध्ये अभिनेत्रीने चंदेरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
चंदेरी रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.