नेहा धूपिया ही हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

नेहा तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त साेशल मीडिया पाेस्टमुळे चर्चेत असते.

अशातच नेहाने तिचे काही लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केल्या फाेटाेंमध्ये नेहाचा लूक क्लासी आहे.

चाहते तिच्या या फाेटाेंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.