नेहा धूपिया तिच्या बोल्ड लूकमुळे कायमच चर्चेत असते.
ती तिचे बाेल्ड फाेटाे आणि व्हिडिओ चाहत्यांसाेबत शेअर करते.
नेहाने तिचे नवीन फोटोशूट येलाे कलरच्या ड्रेसमध्ये केले आहे.
या आउटफिटमध्ये नेहा खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
नेहा बोल्ड फोटो शेअर करून इंटरनेटचा पारा वाढवत आहे.