नेहा मलिक तिच्या बोल्ड लूकमुळे कायमच चर्चेत असते.

बोल्ड लूकमधील फोटो नेहा चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करते.

नेहाने तिचे नवीन फोटोशूट ब्लू कलर ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये केले आहे.

या आउटफिटमध्ये नेहा खूपच जास्त ग्लॅमरस दिसत आहे.

नेहा बोल्ड फोटो शेअर करून इंटरनेटचा पारा वाढवत आहे.