मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसेची ओळख आहे.

नेहाने मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील काम केले आहे.

‘भाग्यलक्ष्मी’ या मालिकेतून नेहाने मराठी मनोरंजनविश्वात पदार्पण केलं.

नेहाने मराठी चित्रपटांमध्ये देखील पदार्पण केले.

त्यानंतर ती नटसम्राट, शर्यत, दुसरी गोष्ट, बाळकडू या चित्रपटांमध्ये झळकली.