दाक्षिणात्य तसेच बॉलिवूड चित्रपटात काम करून अभिनेत्री नेहा शर्माने तिची एक खास ओळख निर्माण केली आहे.

अभिनयासोबत तिच्या डान्सने देखील नेहाने सगळ्यांच्या मनावर राज्य केले आहे.

तिच्या फॅशन सेन्समुळे देखील ती खूप चर्चेत असते.

अशातच नेहाने ईदनिमित्त तिचे सुंदर फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये नेहा प्रचंड सुंदर दिसत आहे.