सोशल मीडियावर सध्या एका अभिनेत्रीच्या फोटोशूटची चांगलीच चर्चा रंगली आहे.
ही अभिनेत्री इतर कुणी नसून निकिता रावल आहे.
निकिता रावल हिने नुकतेच न्यूड फोटोशूट केले आहे.
निकिताने तिचे शरीर झाकण्यासाठी फक्त दोन पानांचा आधार घेतला आहे.
तिच्या या फोटोंवर सर्वांच्याच नजरा जडल्या आहेत. निशाने 'हंगामा', 'अम्मा की बोली' अशा सिनेमात काम केलंय.