'लागीर झाल जी' या मालिकेतून निखिल चव्हान प्रसिद्धीच्या झाेतात आला.

निखिलने वेब सीरिज, चित्रपट व नाटक यामध्ये काम केले आहे.

निखिलचा साेशल मीडियावर खूप माेठा चाहता वर्ग आहे.

ताे साेशल मीडियाद्वारे कायमच चाहत्यांच्या संमपर्कात असताे.

चाहते त्याच्या फाेटाेवर भरभरुन प्रेमाचा वर्षाव करतात.