अभिनेत्री निक्की तांबोळीच्या नव्या फोटोशूटने पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे.

अभिनेत्रीची सिझलिंग स्टाईल सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

लाल ड्रेसमध्ये निक्की कहर करत आहे.

निक्कीचा साेशल मीडियावर खूप माेठा चाहता वर्ग आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर भरभरुन प्रेमाचा वर्षाव करत आहे.