अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या बोल्ड स्टाइलमुळे कायमच चर्चेत असते.

निक्की तांबोळी हिला 'बिग बॉस 14' मध्ये खरी ओळख मिळाली.

नुकताच निक्कीने बोल्ड लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

गाउनमध्ये निक्कीने हे फोटोशूट केले आहे.

निक्कीच्या चाहत्यांना देखील तिचे हे फोटोशूट आवडले आहे.