'बिग बॉस 16'मधून चर्चेत आलेली अभिनेत्री निमृत कौर अहलुवालिया

निमृत कौर अहलुवालियाने अभिनयाव्यतिरिक्त तिच्या साैंदर्याने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

निमृत साेशल मीडियावरही माेठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटामध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.