अभिनेत्री नोरा फतेही तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधण्याची एकही संधी साेडत नाही.

अशातच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम वर तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेंमध्ये नाेराने पांढऱ्या रंगाचा आउटफिट परिधान केला आहे.

पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये नाेराचे साैंदर्य अधिकच फुलले आहे.

चाहते तिच्या या फाेटाेंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.