बॉलिवूडची सुपर हॉट अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेही

नाेराने तिच्या लूक आणि अप्रतिम ड्रेसिंग सेन्सने सर्वांची मने जिंकली आहेत.

नोरा पुन्हा एकदा तिच्या पेहरावामुळे चर्चेत आली आहे.

यावेळी नोरा फतेहीने पाेपटी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

या ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.