बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते

ती अनेकदा तिच्या लेटेस्ट लूकचे फोटो शेअर करत असते

नुकताच नोराने ग्लॅमरस फोटो शेअर केले

या फोटोमध्ये नोराने ऑरेंज कलरची साडी घातली आहे

या लूकमध्ये नोरा सुंदर दिसत आहे