अभिनेत्री-डान्सर नोरा फतेही तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत असते.
नोराला बोल्ड क्वीन म्हणून ओळखलं जात.
नोराने नुकताच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
तिने या फोटोमध्ये शिमरी ड्रेस परिधान केले आहे.
चाहते तिच्या या लूकला पसंत करत आहे.