नाेरा फतेहीने शेअर केले लेटेस्ट फाेटाेशूट.

अशातच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेंमध्ये नाेराने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

या साडीमध्ये नाेराचे साैंदर्य अधिकच फुलले आहे.

चाहते तिच्या या फाेटाेंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.