नोरा फतेही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर आहे.

ती तिच्या किलर लुक्सने लाखो लोकांच्या मनावर राज्य करते.

अशात साेशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या नाेराने तिचे लेटेस्ट फाेटाेशूट शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये नाेराने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.

चाहते तिच्या या फाेटाेंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.