नोरा फतेही तिच्या अदांनी चाहत्यांना नेहमीच वेड लावत असते.

ती नेहमीच तिचे बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असते.

परंतु यावेळी नोराने तिचे साडीतील फोटो शेअर करून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

या फोटोत तिने गोल्डन कलरच्या साडीवर स्लिव्हलेस ब्लाउज घातला आहे.

फोटोतील तिची देसी स्टाईल सगळ्यांना खूप आवडली आहे.