बॉलिवूड अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेही

नोरा हिने तिच्या लूक आणि अप्रतिम ड्रेसिंग सेन्सने सर्वांची मने जिंकली आहेत.

अशात नोरा पुन्हा एकदा तिच्या पेहरावामुळे चर्चेत आली आहे.

यावेळी नोरा फतेहीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये नाेराने सुंदर गाऊन परिधान केला असून ती प्रचंड सुंदर दिसत आहे.