बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही

नोरा फतेही हिने तिच्या लूक आणि अप्रतिम ड्रेसिंग सेन्सने सर्वांची मने जिंकली आहेत.

अशातच नोरा पुन्हा एकदा तिच्या पेहरावामुळे चर्चेत आली आहे.

खरेतर नाेराने तिचे लेटेस्ट फाेटाे तिच्या इंस्टग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये नाेराने हटके ड्रेस परिधान केला असून त्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे.