Fill in some text

Filबॉलिवूडमध्ये 'बेली डान्सर' म्हणून नोरा फतेहीने एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

Fill in some text

ती जेवढा सुंदर डान्स करते तेवढीच सुंदर दिसते, तिचा ग्लॅमरस लुक चाहत्यांना प्रेमात पाडत आहे.

Fill in some text

.नोरा नेवीब्लू कलरच्या गाउनमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे.

Fill in some text

नोराची तर अदाच वेगळी आहे, ती लाल रंगाच्या आउटफिटमध्ये आणखीच सुंदर दिसत आहे.

Fill in some text

नोरा फतेहीने लालरंगाच्या आउटफिटवर कानातले आणि सिंपल एक वेनी हेअरस्टाइल करुन ग्लॅम लुक दिला आह.