नुसरत भरूचा सध्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत आहे.

नुसरतने या फोटोंमध्ये ग्रे रंगाची साडी परिधान केली आहे.

नुसरतचा हा स्टायलिश अंदाज फारच सुंदर दिसत आहे.

नुसरतेचे फोटो सोशल मीडियावर येताच प्रचंड व्हायरल होत असतात.

नुसरतच्या या फोटोवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.