बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा नेहमीच चर्चेत असते.

इतकेच नाही तर नुसरत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

नुकताच नुसरतने सोशल मीडियावर नव्या फोटोशूटचे केले आहेत.

नुसरतने गुलाबी रंगाच्या साडीत हे स्टायलिश फोटोशूट केले आहे.

या फोटोशूटमध्ये नुसरतचा लूक एकदम सुंदर दिसत आहे.