नुसरत भरुचा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये नुसरत प्रचंड सुंदर दिसत आहे.

अशात चाहते तिच्या या फाेटाेंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.