अभिनेत्री नुसरत भरुचा हिने शेअर केलेले लेटेस्ट फोटो चाहत्यांचे लक्ष वेधत आहेत.

या फोटोत तिने ऑफ शोल्डर गोल्डन रंगाचा गाऊन परिधान केला आहे. 

अभिनेत्रीच्या या फोटोंवर 'सोने की स्वीटी', 'ओये होये', 'स्टनिंग' अशा कमेंट्स येत आहेत.

तिने अभिनयाची सुरुवात २००२ मध्ये वयाच्या १६व्या वर्षी केली होती.

ती २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जय संतोषी माँ' सिनेमात सहाय्यक भूमिकेत दिसली होती.

तिला 'लव्ह सेक्स और धोका' आणि 'प्यार का पंचनामा' या सिनेमातून ओळख मिळाली.