दिवसेंदिवस अधिकच ग्लॅमरस होत चाललीये नुसरत भरुचा

बॉलिवूडची सध्याची आघाडीची तारका म्हणजे अभिनेत्री नुसरत भरुचा

'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून नुसरतला खरी ओळख मिळाली

अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

चाहते तिच्या या फाेटाेंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.