बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा सध्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

नुसरतने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर रुपेरी पडद्यावर आपली छाप पाडली आहे.

अभिनयाव्यतिरिक्त नुसरत तिच्या बोल्ड स्टाईलमुळे देखील चर्चेत असते.

नुसरत  सोशल मीडियावर सक्रिय असते.

नुसरतने शेअर केलेल्या फोटोवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.