नुसरत भरूचाने आपले स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री सध्या तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.

या आउटफिटमध्ये नुसरत भरूचा खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

नुसरत भरूचाने इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा‘प्‍यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्‍वीटी’ या चित्रपटांमुळे प्रसिद्धीझोतात आली.