नुसरत भरुचा ही हिंदी सिनेसृष्टीतील सध्याच्या घडीला आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

नुसरातने मोठ्या संघर्षाने आणि मेहनतीने यश संपादन केले आहे.

बोल्ड अँड ब्युटीफुल असणारी नुसरत सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय आहे.

सोशल मीडियावर ती सतत तिचे फोटो अपडेट करताना दिसते.

तिने पांढऱ्या आणि गुलाबी रंगातील ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.