अभिनेत्री नुसरत जहाँ ही नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते.

तिने नुकतेच बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती बिकिनीमध्ये दिसत आहे.

नुसरत या फोटोंमध्ये समुद्रकिनारी दिसत आहे. तिचा बोल्ड लूक चाहत्यांना भुरळ घालत आहे.

नुसरत तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.

तिच्याबद्दल बोलायचं झालं, तर ती अभिनेत्रीसोबतच तृणमूल काँग्रेस पक्षाची खासदारही आहे.