लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी

पलकने खूपच कमी वयात मोठी झेप घेतली आहे.

पलकने अजून अभिनयात पदार्पण केले नसले तरी तिची मोठी फॅन फॉलोविंग आहे.

केवळ म्युझिक व्हिडिओमध्ये काम करून पलकने तिच्या चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

सुंदरतेसोबतच घायाळ करणाऱ्या अदा असणारी पलक सोशल मीडिया सेन्सेशन आहे.