टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी

पलक अशा स्टार किड्सपैकी एक आहे, जी नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते.

पलक सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून कायमच चाहत्यांचे लक्ष वेधते.

दरम्यान, तिचा एक नवीन फाेटाेशूट इंटरनेटवर माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे.

या फाेटाेमध्ये पलकच्या स्टाईलने चाहते थक्क झाले आहेत.