बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते
आपले बोल्ड फोटो ती सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट करत असते.
पलकच्या बोल्डलूकवर तिचे चाहते फिदा होत असतात.
बोल्ड लूकमुळे पलकने अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली आहे.
सैफअली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत तिच्या प्रेमप्रकरणाची चर्चा रंगली होती.