पलक तिवारी सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असते.

सध्या तिचे बोल्ड फोटो चांगलेच व्हायरल होत आहे.

फोटोंमध्ये पलकचा हॉटलूक पाहायला मिळत आहे.

तिच्या या फोटोंनी चाहत्यांना घायाळ केले आहे.

पलक लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.