बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा नुकतीच वेड चित्रपटात दिसली होती.

जेनेलिया सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.

जेनेलियाच्या फॅशन सेन्सवर सर्वच लोक फिदा होतात.

वयाच्या 35 वा टप्पा ओलांडूनही जेनेलिया अगदी 25 वर्षांची असलेली दिसते.

तीचे जिममध्ये वर्कआऊट करतानाचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असतात.