मराठी आणि हिंदी चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमातून काम करून स्वतःला सिद्ध करणारी अभिनेत्री म्हणजे श्रिया पिळगांवकर.

आतापर्यंत ती मराठी, हिंदी चित्रपट, वेब सिरीज अशा विविध कलाकृतींमध्ये झळकली.

श्रियाने ‘एकुलती एक’ या मराठी चित्रपटातून मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं.

या चित्रपटात तिने तिचे वडील अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केला होता.

श्रियाने तिले लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.