अभिनेत्री व नृत्यांगना माधुरी पवार सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

माधुरी पवारच्या अभिनयाचे व डान्सचे लाखो चाहते आहेत.

मराठी इंडस्ट्रीत काम करत असली तरी माधुरी साताऱ्यात राहते.

दरम्यान, माधुरी पवारने ‘रानबाजार’ या मराठी वेब सीरिजमध्ये प्रेरणा पाटील नावाची भूमिका साकारली होती.

याशिवाय तिने ‘देव माणूस’ व ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये भूमिका केल्या होत्या.