मराठीत चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि डान्सर उर्मिला कोठारे ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते.
लहानपणापासून उर्मिलाला डान्सची प्रचंड आवड आहे.
मोठी झाल्यावरही तिने डान्ससोबत अभिनयाचे करिअर निवडले.
ती तिचे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
या फोटोमध्ये तिने आंबा कलरची साडी परिधान केली आहे.