भोजपुरी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मोनालिसा होय.
मोनालिसा सोशल मीडियावर सक्रिय असते.
मोनालिसा तिच्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
तिने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.