अभिनेत्री शर्वरी वाघ हिने पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याची झलक दाखवली आहे.

शर्वरी ही मनोहर जोशी यांच्या मुलीची मुलगी आहे.

ती बॉलीवूडमधील पुढच्या पिढीतील फॅशनिस्टा आहे.

बंटी और बबली 2 मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्यापासून शर्वरी नेहमी चर्चेत असते.

शर्वरीने जाबंळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.