अभिनेत्री श्रिया सरनने नवीन फोटोशूट शेअर केलं आहे.

यामध्ये स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री श्रिया सरनच्या या स्टायलिश लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

ती कोणताही लूक उत्तमरित्या कॅरी करते.

या फोटोमध्ये ती हिरव्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे.