'पंगा क्वीन' म्हणून  ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत होय.

कंगना रणौत इंस्टाग्रामवर तिचे एक फोटो शेअर करून लोकांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही.

तिने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये कंगनाने डिझाईनर ड्रेस परिधान केला आहे.

तिचा 'चंद्रमुखी 2' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.