'लागीर झालं जी' या मालिकेतून शीतल अर्थातच अभिनेत्री शिवानी बावकर घराघरात पोहोचली होती.

शिवानी सध्या पडद्यासोबतच सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय आहे.

अभिनेत्रीने नुकतंच इन्स्टाग्रामवर आपले काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील सुंदर फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत.

या फोटोंवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत.