अभिनेत्री कल्याणी जाधव 'पिंकीचा विजय असो' या मालिकेत झळकत आहे.

कल्याणी या मालिकेत 'चित्रा धोंडे पाटील' ही भूमिका साकारत आहे.

ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

कल्याणीने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये तिने ब्लाऊज न घालताच साडी परिधान केली आहे.