पूजा हेगडे ही साऊथ सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

बॉलिवूड चित्रपटांमध्येही ती खूप सक्रिय आहे.

तिचे व्हिडिओ अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतात.

नुकतीच पूजा हेगडे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचा शाॅर्ट ड्रेस परिधान केला आहे.